Sunday, February 27, 2011

सुरलं गाणं..भावना..वेलं..पंख..साथीदार..Wednesday, February 23, 2011

बटा..रडल्यावर..कोणी मदत नाही करणार...
आपल थोडस अडल्यावर..
समजून चुकत मग..
बरचस रडल्यावर..


Tuesday, February 22, 2011

गजरा..तुझ्या केसातील तो..
वेड लावणार गजरा..
अन तुझ्या त्या नाखर्यांना..
माझा मानाचा मुजरा..